मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या पर्वात ३५० कलाकार सादर करणार ‘मूर्त -अमूर्तकला संगम’

1 min 2 yrs

देशभरातील चित्रांचा रंगोत्सव २८ ते ३० ऑक्टोबरदम्यान नेहरू सेंटर येथे मुंबई २०२२ : मुंबई हे देशातील सांस्कृतिक केंद्र असून कला महोत्सव, कला दालने, वस्तुसंग्रहालये हे या शहरातील जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. मुंबईत कला महोत्सव  कोरोना पूर्व काळापासून  लोकप्रिय असून या माध्यमातून उदयोन्मुख कालाकारांना प्रसिद्धी मिळते […]

Art Exhibition