डॉ अमोल चव्हाण डीएम (हृदयरोग तज्ञ) सांगतात – जागतिक आरोग्य संघटने (WHO) अनुसार, हृदयविकाराचा झटका – जगातील १ ल्या क्रमांकाचे प्राणघातक कारण

1 min 2 yrs

जगभरात जवळजवळ १.७ कोटी लोकांचे मृत्यू हृदयविकारामुळे होतात . जागतिक आरोग्य संघटने ( WHO ) नुसार , जगभरातील जे मृत्यू संसर्गजन्य नसलेल्या रोगांमुळे ( नॉन कम्युनिकेबल डिसीज NCD ) झालेले आहेत त्यातील भारताचा वाटा एक पंचमांश इतका आहे आणि त्यातील बहुतेक मृत्यू तरूण पिढीतील व्यक्तींचे […]

Breaking News