शेमारू भक्तीची ताजी पेशकश गीत रामायण, सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजात ९० मिनिटांत ऐका रामायणाच्या अद्भुत कथा

1 min 2 mths

भगवान राम आणि रामायणामध्ये गहन आस्था असलेल्या भक्तांसाठी शेमारू भक्तीची अनोखी प्रस्तुति गीत रामायण आहे. भक्तगण शेमारू भक्ती यूट्यूब चॅनलवर गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात गीत रामायणच्या माध्यमातून केवळ ९० मिनिटांत संपूर्ण रामायण ऐकण्याचा आनंद घेऊ शकतात. यात कोणतीही शंका नाही की या संगीतमय प्रस्तुतीमुळे […]

Breaking News