महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्यलेखावित्तधिकारी पदी चित्रलेखा खातू-रावराणे यांची नियुक्ती

1 min 2 weeks

मुंबई दि.३: महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार वमुख्यलेखावित्तधिकारी पदी चित्रलेखा खातू-रावराणे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. सोमवारी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या उप अधिदान व लेखा अधिकारी म्हणून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे कार्यरत होत्या. श्रीमती चित्रलेखा यांची  २०११ साली […]

Breaking News