निर्माता अभिनेता हरी ओम घाडगे, दिग्दर्शक आशिष नेवाळकर यांचा मराठी चित्रपट “हरिओम” चा टीजर लाँच

1 min 2 yrs

निर्माता, दिग्दर्शक आणि टीम सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेतले। श्री हरी स्टुडिओजच्या बॅनरखाली बनलेल्या ‘हरिओम’ या सुपर अॅक्शन मराठी चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर आज लाँच करण्यात आला. निर्माता, दिग्दर्शक आणि टीमने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेतले, त्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आणि चित्रपटाविषयी मीडियाला […]

Breaking News